जिओकडून नवीन टॉक टाईम ऑफरची घोषणा

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी एक नवीन फ्री टॉक टाईम ऑफर (jio launch new talk time offer) सुरु केली आहे.

नोकियाच्या बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत कपात

जर तुम्ही नवा मोबाईल घेण्याचा विचार करत आहे, तर तुम्हाला सुवर्णसंधी आहे. कारण नोकियाने आपल्या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात (Nokia budget smartphone price deduct) केली आहे.

सोनं आणि हिरे जडीत iPhone 11 Pro लाँच, किंमत ऐकून तोंडात बोटं घालाल

रशियाची कंपनी caviar ने iPhone 11 Pro चं नवीन लग्झरी डिजाईन लाँच केलं आहे (iPhone 11 Pro launched). या नवीन मॉडेलचं नाव ‘विक्ट्री’ ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे iPhone 11…

कोट्यवधी ग्राहकांचा हिरमोड, जिओची मोफत कॉलिंग बंद

इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी प्रति मिनिट 6 पैसे शुल्क आकारलं जाईल. मात्र ग्राहकांना या बरोबरीत डेटा देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

तीन कॅमेऱ्याचा फोन फक्त 10 हजारात उपलब्ध

Motorola one macro असे या नव्या स्मार्टफोनचे नाव असून याची किंमत फक्त 9 हजार 999 रुपये (Motorola One Macro Launch) आहे.

हरवलेलं आधार कार्ड एका मेसेजवर लॉक करा

कार्ड हरवल्यानंतर त्याचा गैरवापर होण्याचाही धोका असतो, शिवाय डेटा लीकही होऊ शकतो. पण यावर मात करण्यासाठी यूआयडीएआयने एक खास फीचर (Aadhar Card lock) आणलंय, ज्यामुळे तुम्ही आधार नंबर लॉक किंवा…

तरुणी वर्षभर स्मार्टफोनपासून दूर राहिली, 71 लाख रुपये मिळणार

न्यूयॉर्कमधील एका कंपनीने वर्षभरापूर्वी हे चॅलेंज दिलं होते. इलाना मुगडेन (Elana Mugdan stays off her smartphone and win 71 lakhs) या महिलेने हे चॅलेंज जिंकले आहे.

सेलदरम्यान दर मिनिटाला 43 Mi TV ची विक्री, Xiaomi चा नवा रेकॉर्ड

ई-कॉमर्स साईट्सवर फेस्टीव्ह सेल सुरु आहे आणि Xiaomi ने दावा केला आहे की त्यांच्या प्रॉडक्ट्सनी या दरम्यान नवा रेकॉर्ड केला आहे (Xiaomi New Record). शाओमीच्या मते, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि Mi.com…

Realme X2 Pro : जगातील सर्वात फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेला स्मार्टफोन

Realme जगातील सर्वात फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेला स्मार्टफोन घेऊन येत आहे. हा फोन Realme X2 Pro या नावाने लाँच केला जाईल. रियलमी युरोपने Realme X2 Pro फ्लॅगशिप स्मार्टफोनचे फीचर्स नुकतेच…

Galaxy Fold : सहा कॅमेरे, दोन बॅटरी, सॅमसंगचा फोल्डिंग स्मार्टफोन लाँच

सॅमसंगने आपला नवीन फोल्डिंग स्मार्टफोन Galaxy Fold लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 1 लाख 64 हजार 999 रुपये आहे.